Author Topic: व्यर्थाच्या झाडाला  (Read 743 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
व्यर्थाच्या झाडाला
« on: July 23, 2012, 06:25:39 PM »
व्यर्थाच्या झाडाला
अर्थाचेच फळ
अर्थाच्या फळात
व्यर्थाचेच बीज
असा वृक्ष तू
वाढता वाढतो
व्यापुनिया  विश्व
कुठेही नसतो

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: व्यर्थाच्या झाडाला
« Reply #1 on: July 24, 2012, 12:27:36 PM »
kya baat hai.....