Author Topic: दिवस.....  (Read 1035 times)

Offline vaishnavirajeev

 • Newbie
 • *
 • Posts: 27
दिवस.....
« on: July 26, 2012, 09:02:16 AM »

दिवस येतात...येतच राहतात
घडणारे बरेच घडून जाते
सांगणारे बरेच सांगूनही जातात
सहन करणारा मात्र शांतच राहतो
पण दिवस येतात..येतच राहतात

बोलनारेही खूप असतात
एकायला कोणी तयार नसते
समोरच्याला समजून न घेताच
सगळे खेळ खेळात राहतात
दिवस येतात..येताच राहतात

भावना संपून गेल्यावर
रडायाला सगळेच सोबत असतात
विश्वासचे शब्द बोलून
सहानुभूती दाखवत असतात
दिवस येतात ..येतच रहातात

जगणार्‍याने जगायचे कसे
मन मोकळे करायचे कसे
प्रश्ना सभोवती फिरू लागतात
पण दिवस येतात..येतच राहतात..

सोबत असणारे सोडून जातात
भावना अर्थहीन बनवून जातात
समोरच्यालाही मन आहे..
हे कदाचित विसरून जातात
पण दिवस येतात..येताच राहतात

vaishnavi

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: दिवस.....
« Reply #1 on: July 26, 2012, 06:04:20 PM »
दिवस येतात ..येतच रहातात

sanatan satya.chan.

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: दिवस.....
« Reply #2 on: July 30, 2012, 10:45:35 AM »
far chan...