Author Topic: दिवस उगवत असला ....  (Read 999 times)

Offline vaishnavirajeev

  • Newbie
  • *
  • Posts: 27
दिवस उगवत असला ....
« on: July 26, 2012, 09:20:37 AM »
दिवस उगवत असला
तरी मावळला काही जात नाही

कोणतीच गोष्टा आता
पूर्वीसारखी घडत नाही

सुर्या नभी आला तरी
प्रकाश काही येत नाही

एकही क्षण आयुष्याचा
तळमळी शिवाय जात नाही


साद शिंप्ला अंगणी तरी
रांगोळी राखता येत नाही

काळी असली झडावर
तरी फूल काही उमळत नाही

अन्ना शिजात असले तरी
चव काही येत नाही

हात मधला घास आता
घाष खाली उतरात नाही


जगणे नकोसे झले तरी
मरण काही येत नाही

दिवस उगवत असला तरी
मावळला काही जात नाही...

author unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
Re: दिवस उगवत असला ....
« Reply #1 on: July 26, 2012, 06:05:58 PM »
anamikachi kavita aavadli.
talmal shabdat aahe