Author Topic: आयुष्य असं कसं असत  (Read 2423 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
आयुष्य असं कसं असत
« on: July 30, 2012, 07:51:28 PM »
आयुष्य असं कसं असत 
जे घडाव
ते घडत नसत 
जे घडू नये
ते घडत असत
आयुष्य असं कसं असत
जे आवडत
ते मिळत नसत
जे नकोय
ते वाटयास येत 
आयुष्य असं कसं असत
ज्यासाठी  मन तडफडत
ते दूर जात
ज्याची गरज नसते
ते जवळ येत
आयुष्य असं कसं असत
कुणी म्हणत
हे नशिबाचे फेरे
पण नशिबही
कुणाच इतक चांगल
कुणाच इतक  वाईट   
असं कसं असत
आयुष्य असं कसं असत
« Last Edit: August 05, 2012, 10:04:02 PM by sanjay333 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: आयुष्य असं कसं असत
« Reply #1 on: July 31, 2012, 10:28:33 AM »
hi prem kavita nahiye ??? :-[
 
gambhir kavitet post kara.... :'(