Author Topic: मी बाई आहे म्हणून  (Read 1338 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
मी बाई आहे म्हणून
« on: July 31, 2012, 08:18:14 PM »
मी धरती आहे म्हणून
तू आभाळ आहेस             :(
मी नदी आहे म्हणून
तू सागर आहे
मी पान आहे म्हणून
तू रान आहेस   
मी वारा आहे म्हणून 
तू वादळ आहेस   
मी फुल आहे म्हणून
तू भुंगा आहेस
मी दिवा आहे म्हणून
तू ज्योत आहेस
मी रात्र आहे  म्हणून
तू पहाट आहेस
मी ढग आहे म्हणून
तू पाऊस आहेस
मी वीज आहे म्हणून
तू अग्नी आहेस
मी गंध आहे म्हणून
तू सुवास आहेस
नको मारूस मुलगी म्हणून
जन्मदात्री मीच आहे
मी बाई आहे म्हणून
तू आहेस .
 
« Last Edit: August 05, 2012, 10:00:00 PM by sanjay333 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline milindkurbetkar

 • Newbie
 • *
 • Posts: 17
Re: मी बाई आहे म्हणून
« Reply #1 on: July 31, 2012, 08:19:31 PM »
best one i ever read

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मी बाई आहे म्हणून
« Reply #2 on: August 01, 2012, 12:00:17 PM »
chan.....
 
mi baai aahe mhnun
jagat sglyana aai aahe.