Author Topic: प्रज्ञेचा प्रारंभ- जे .कृष्णमुर्ती कविता  (Read 708 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
जे .कृष्णमुर्ती कविता -- मला उमगलेले कृष्णजी, हा कृष्णजीच्या तत्वज्ञानाचा मला झालेला बोध आहे .त्यावर टीका टिप्पणी नाही .ज्ञात अज्ञात मित्रांशी share करण्यासाठी हा प्रपंच .

 
अहंचे अविष्काररुपी मन
जेव्हा बसते बळकावून
जीवनाची सारी सूत्रे
तेव्हा जातो नष्ट होऊन
सत्याचा प्रकाश अन
त्यातून होणारा परमानंद
म्हणून हे निजज्ञान होणे
अहम चे ज्ञान करून घेणे
हाच प्रज्ञेचा प्रारंभ आहे

विक्रांत


Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...