Author Topic: ऐ आई सांग ना असा कसा मी  (Read 1598 times)

Offline Somnath pisal

  • Newbie
  • *
  • Posts: 16
ऐ आई सांग ना असा कसा मी
« on: August 12, 2012, 06:34:21 PM »
ऐ आई  सांग ना असा कसा मी
काळ नाही ना वेळ नाही
दिवस नाही ना राञ नाही
ओला नाही ना कोरडा नाही
हिवाळा नाही ना उन्हाळा नाही
प्रथ्वीवर नाही ना ढगांवर नाही
ओल्या स्वप्नात नाही  ना
चिंब थेंबात नाही
सूर्य नाही ना चंद्र नाही
माणसात नाही ना जनावरात नाही
लहान नाही ना मोठा नाही
नशेत नाहा ना कुशीत नाही
ऐ  आई सांग ना असा कसा मी  वेडi
जीवन नकोसा वाटणारा 

                            सोमनाथ पिसाळ
« Last Edit: August 13, 2012, 12:58:12 PM by Somnath pisal »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: ऐ आई सांग ना असा कसा मी
« Reply #1 on: August 13, 2012, 11:20:15 AM »
pan kon? :-\ ::)