Author Topic: चौर्यकर्म ...  (Read 771 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
चौर्यकर्म ...
« on: August 18, 2012, 12:19:47 PM »
आता फेसबुकवर काव्य...
टाकायची झाली आहे चोरी,
माझ्याच कविता करतात...
माझ्या नावाविना फेसबुकवारी.


का अन कसे मी माझे काव्य...
तुम्हासोबत शेयर करावे ?,
का काहींनाच असते त्याची कदर...
बाक्कींनी फक्त चौर्यकर्म निभवावे. - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: चौर्यकर्म ...
« Reply #1 on: August 21, 2012, 01:45:57 PM »
hmhmhhm :(