Author Topic: कळी.........  (Read 1037 times)

Offline moraya

  • Newbie
  • *
  • Posts: 13
कळी.........
« on: October 08, 2012, 06:33:15 PM »

कळी खुलली आकाश निळे झाले
तुला पाहताच तर नभ हि गडगडू लागले ...||

प्रिये काय अशी जादू करतेस कोणती अशी प्रीत लावतेस ??
कि पाउसालाही  सरी सरीने बरसवायला लावतेस ??||१||

पावसाला बरसवतेस सोबत बिजलीला पण नृत्य करायला लावतेस
काय अशी अदा  आहे तुझ्या नजरेत जे सर्वांना अशी घायाळ करतेस ?||

लाख नाही म्हणूनही परत तुझ्याच इशाऱ्या वर नाचायला लावतेस
का   माझ्या जीवना सोबत अजुनीही असे पाखरा सारखे खेळतेस ??||२||

स्वच्छंद
प्रतिक भिडे .....
मोरया.....

Marathi Kavita : मराठी कविता