Author Topic: जावू दे हा तर सगळा timepaas......  (Read 773 times)

Offline Anan.mhatre

  • Newbie
  • *
  • Posts: 12
  • Gender: Male
  • तुझ विन अनंता !!
जावू दे हा तर सगळा timepaas......
 
कुठे हरवला नेहमीचा कट्टा ,
आता तर इथे सगळा   orkut आणि fecebook  चा सट्टा ,
तासंतास बसून सुद्धा,
 प्रत्येक क्षण असायचा खास ,
चार stutus upadate ने इथे ,
मन होत उदास ,
 
अनोळखी मैत्रिणी ,
अनोळखी मित्र सारे ,
चार दिवसाच्या ओळखीने ते,
आपल्याला वाटतात बरे,
क्षणोक्षणी आपण त्यांची करत असतो care ,
आयुष्यभर लपवलेले इथे करतो share ,
 
अस्तित्वाला  देतो आपण ,
visible - invisible चा आधार ,
जिवंतपणा कसला?
नुसता निव्वळ बाजार ,
मरु  दे पुरे असो हा अट्टाहास,
जावू दे हा तर सगळा timepaas......
                     by : आनन म्हात्रे ...