जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकङे पाहून कळू दे।
शिखरे उत्कर्षाची सर तूम्ही करावी,
पाहता वळून मागे शुभेच्छा माझी स्मरावी!
तुमच्या इच्छा-आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्वकाही मनासारखे घडू दे
नूतन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!!