आता "मनाच्या"शेतात
घेतले जात आहे पिक,,,,,
जातीवादाचे अन भ्रष्टाचाराचे.......
आणि अशा पिकांना
घालतात खतपाणी
काही जण........
हे पीक मात्र,
येत आहे जोमात,,,,,,
पण शेतकर्यांच्या पिकांना भाव नसल्यामुळे,
तू जात आहे कोमात.......
हे आपल्या "मनाच्या" शेतातले पिक
टाकावे लागेल उपटून,,
आणि फिरावे लागेल मानवतेचे बीज,,,,,
तरच होईल विकृतींची झीज,,,,,,,