Author Topic: " वेदना "  (Read 1433 times)

Offline Dr.Sameer Sakpal

  • Newbie
  • *
  • Posts: 3
" वेदना "
« on: March 12, 2012, 06:18:53 AM »
धनुष्यातुंन सुटलेला बाण आणि प्रिय व्यक्तिकडून सुनावला गेलेला शब्द समांनच असतो. एकदा सुटले की परत मागे घेता येत नाही. फरक फक्त एवढाच की बाणच्या वेदना काही दिवसानपुरत्या मर्यादित रहातात पण शब्द मात्र टोचत टोचत पूर्ण आयुश्य हळहळउन टाकतात. :(
           - डॉ. समीर सकपाळ.

Marathi Kavita : मराठी कविता