मला आधी कविता आवडायच्या पण कधी केल्या नव्हत्या.
पण जेव्हा job ला लागलो तेव्हा पासून सुचू लागल्या ,
त्याला पण एक खास कारण आहे. मी ऑफिस आणि घर हेय travelling
S .T . ने करतो तेव्हा बस मध्ये मला १.३० तास travelling असायचे.
या वेळेत जे सुचायचे ते कविते मध्ये लिहित गेलो.