मी माझी पहिली कविता "काळरात्र", college मध्ये असताना लिहिली होती! आमच्या college magazine मध्ये ती प्रसिद्ध पण झाली होती! तेव्हापासून मी मुक्त छंदात कविता लिहू लागलो! MK वर येऊन मला कळले कविता लिहिणे म्हणजे सोपे नव्हे, त्यात यमक, गमक, लय, वृत्त सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत असते! यामुळे हल्ली माझे कविता लिहिणे थांबले आहे........
