कविता श्रवणीय शब्दात.योग्य अर्थपुर्ण,शब्द कमी असले तरी अर्थ पुर्ण असावी.
कविता लिहावी जीवनावर
कविता लिहावी जगण्यावर
कवितेवर लिहावी कविता
कवितेत लिहावी संस्कृतीवर
कविता लिहावी भक्तीवर
कविता लिहहावी ईतिहासावर
कविता लिहावी भविष्यावर
कविता लिहीवी स्वप्नांवर
राजकारणावर,समाजकारणावर
कविता येताच कानावर
शक्ती संचारावी अंगभर
अशी ही कविता उमटावी कागदावर....!!