Author Topic: कविता copy paste, चोर बाजार  (Read 13912 times)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,421
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: कविता copy paste, चोर बाजार
« Reply #30 on: April 05, 2013, 11:25:59 AM »
thank u!!
karun baghato!! :)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: कविता copy paste, चोर बाजार
« Reply #31 on: May 17, 2013, 09:23:21 AM »
tukaramanche abhang hi chorale hotech....pan khant keli nahi.....tuka abhang karat gela, mag pudhe jaganech tharavale, khara kon ani khota kon.
ithe pratyek jan kavita chori gelyach dukh manat gheun basalay, yala mi sudha apavad nahi....pan pudhe vichar kela, devane hi kala mala dili ahe ti jagala dakhavanyasathi, tyanchi karmanuk karanyasathi. tyabadalyat tyane kadhich mazyakadun kahi apeksha keli nahi, mag mazi ekhadi kavita koni choratyane choralich tari kay harakat ahe....ha zara aahe, kadhi n aatanara, nehami zulzul vahanara....tyamule binthokpane kavita karat ja....

choranare chorat rahatil, to tyancha dharma ahe....apala dharma ahe kavita karne ani jagachi karamanuk karne......

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,421
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: कविता copy paste, चोर बाजार
« Reply #32 on: May 17, 2013, 09:38:58 AM »
प्रशांत.......छान …….

कविता ……हा झरा आहे कधी न आटणारा ………. नेहमी झुळझुळ वाहणारा ………. छान …….

कविता करत रहा ……… चोरट्यांची वृत्तीच असते चोरण्याची ……… खंत मनी बाळगू नका
आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचतात............
मग त्या आपल्या नावांसहित किंवा चोरांच्या माध्यमातून …….
ह्यातच समाधान मानू  या …….
:) :(

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 518
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: कविता copy paste, चोर बाजार
« Reply #33 on: July 09, 2013, 04:04:53 PM »
santoshi world total agree

n milind dada watermark sathi tumala ms office chi madad ghya

n photo sathi

 http://www.nchsoftware.com/photoeditor/index.html

ya link vr softwr ahe te dwnld karun tumi tumcha kavita chitra rupat taku shakatat

jar ajun madat lagli tr msg kara me ahe help karayla

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,421
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: कविता copy paste, चोर बाजार
« Reply #34 on: July 16, 2013, 04:14:15 PM »
चीत्ररुपांत कविता किंवा watermark हा पर्याय फारसा उपयोगी पडेल असे नाही वाटत ….
कारण कविता असतेच किती मोठी फार फार तर एक पेज … सहज type करता येते … आणि हल्ली unicode font online उपलब्ध आहेतच तेव्हा type करून copy paste करणे काहीच कठीण नाही !!!!
राहिला एक पर्याय कविता copy right करून घेणे … पण त्याची procedure काय आहे माहित नाही …
कुणाला माहित असल्यास ह्या लिंक वर share करावी ….

तसेही आपण MK वर कविता पोस्त करतो तेव्हा date आणि time अगदी सेकंदात नोंदवलेला इथे दर्शवतो … मग हे कॉपी right नव्हे काय ???

Çhèx Thakare,
मी नेहमी online कविता type करून त्या MK वर copy paste करतो … तेव्हा online कविता type करताना watermark कसा घालायचा ????

Offline Rajesh khakre

 • Jr. Member
 • **
 • Posts: 175
Re: कविता copy paste, चोर बाजार
« Reply #35 on: December 23, 2014, 11:49:30 AM »
कविता चोरांबद्दल मित्रांचे विचार वाचलेत.
मला वाटते आपण ज्यावेळी एखादी कविता लिहतो तेव्हा त्याच वेळी आपल्या
ह्रदयाला एक अपरिमित आनंद मिळत असतो. खरं तर तेच कवितेचं फलित असते. जो
खरा वाचक असतो किँवा कवितेवर प्रेम करणारा असतो तो कधि कुणाच्या कविता
चोरणारच नाही.कारण दुसर्या कविच्या कविता स्वतःच्या नावे पोस्ट
करणार्याला समाधान मिळू शकत नाही.समाधान चोरण्याची गोष्ट खचितच नाही तर
अनुभवण्याची गोष्ट आहे.तसेच कविता चोरांनी हे ही ध्यानात घेतले पाहिजे कि
कविता हे चोरी चे करिअर घडविण्याचे क्षेत्र अजिबात नाही. चोरी करण्यासाठी
इतर पुरेशा जागा आहेत.चोरी हा व्यवसाय ही प्रतिष्ठेचा नाही ;तसेच इतर
क्षेत्रात त्यांनी स्वतः ला आजमाविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही
एखादी कविता करावी असे एखाद्या तरी कविला नक्कीच वाटेल.

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,421
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: कविता copy paste, चोर बाजार
« Reply #36 on: June 30, 2015, 03:02:12 PM »

Quote
आपण ज्यावेळी एखादी कविता लिहतो तेव्हा त्याच वेळी आपल्या
ह्रदयाला एक अपरिमित आनंद मिळत असतो. खरं तर तेच कवितेचं फलित असते.

thanks, Rajesh......