नमस्कार!! माझं नाव अमोल राणे.कल्याणला राहतो आणि वाशीला कामाला आहे accountant म्हणून.
पुस्तकं वाचायला आवडतात विशेष करून वपुंची.कविता म्हणाल तर गझल सम्राट सुरेश भट साहेबांच्या खास करून आवडतात.त्यानंतर भाऊसाहेब पाटणकर आणि संदीप खरे यांच्या कविता आवडतात.
"माणसाने कसं शिम्प्ल्यासारखं असाव,
इतरांना देऊन मोती स्वतः संपल्यासारखं असावं" अश्याप्रकारे जगण्याचा प्रयत्न असतो.
संदीप खरेंची एक विशेष ओळ चांगली वाटते, की
"फिटावीत कधीतरी जगण्याची देणी.एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी."
धन्यवाद.....