Hi This is Saee, i am a post graduate in commerce and am working for a MNC IT as a leads processing specialist in marketing division.
मला लिखाणाची आवड आहे, मी मराठीतून कविता, चारोळ्या आणि कथा लिहिल्या आहेत. खूप दिवस माझ्या कवितां साठी एक platform शोधात होते i am glad to be a member of marathikavita.
मी कॉलेज मध्ये असताना काव्य वाचन पण केले होते. पुन्हा तशी संधी मिळाली तर भाग घ्यायला नक्की आवडेल.