Author Topic: Petition to Google for Marathi  (Read 1202 times)

Offline Rahul Kumbhar

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,542
  • Gender: Male
Petition to Google for Marathi
« on: July 20, 2011, 04:04:26 PM »
माझ्या तमाम मराठी-भाषिक मित्र-मैत्रिणी यांस,         

 लोकसत्ते मधील आजचा अग्रलेख वाचल्यानंतर हा इमेल लिहतोय(अग्रलेख जोडलाय).  "मराठी भाषेवरील अन्याय" ही जरी अतिशयोक्ती वाटत असली तरी तिच्यावरील   दुर्लक्ष ही वस्तुस्तिथी आहे. आपल्याकडील "राज"कारण्यांनी मराठी भाषा व   तिची आसक्ती,हट्ट ह्यावर आक्रमक भूमिका घेत बऱ्याच मराठी भाषिकांच्या   स्वाभिमानाला आव्हान केले आहे. बरेचदा "हे इतके कशाला?", "हे तर नेहमीचेच   आहे!" असल्या कमेंट्स मारून आपण दुर्लक्ष करतो. हे असले "चलता-है धोरण"   दैनंदिनीतील नगण्य गोष्टीत ठीक असले तरी भाषा नामक संस्कृतीच्या अविभाज्य   घटकास अपमानास्पद आहे. मग ती भाषा महाराष्ट्राची असो, जर्मनीची किवा   टीमबकटूची. ह्याची सविस्तर कल्पना हा अग्रलेख वाचून येईलच.  ह्या इमेल चा हेतू कुठेही भाषावाद,प्रांतवाद इ. चा प्रचार नसून एक विनंती   आहे. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपली सही ह्या विनन्तिपात्राकावर नोंदवा.   बाकी काही नाही तरी मराठीसाठी इतके करून काही बदल घडवता आला तर तेही नसे   थोडके! आपल्या इतर मराठी भाषिक व ह्या विन्न्तिपात्राकावर सही करण्यासाठी   उत्सुक मित्र-मैत्रीणीना हा message फोर्वर्ड करा.  धन्यवाद!


http://www.petitiononline.com/gmarathi/petition.html
« Last Edit: July 20, 2011, 04:05:23 PM by Rahul Kumbhar »

Marathi Kavita : मराठी कविता