कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे कोणाचे
त्या पाण्यातील माशाचे की माझ्या बाळाचे
वरील कविता ही खुप छान आहे
पण खुप मिळविण्याचा प्रयत्न केला आपल्यापैकी कोणाकडे असेल किंवा आपण ती लिखित स्वरूपात द्याल हिच एक आपणाकडून माफक अपेक्षा...
Plzzz हि कविता मिळाली की पाठवा मी आपल्या प्रतिसादाची वाट पाहतोय..
Comment मध्ये पोस्ट करा आपणास कविता मिळाली की
धन्यवाद...!!!
nikhilj065@gmail.com
[/b]