Author Topic: मेरे पास मां है…  (Read 1629 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
मेरे पास मां है…
« on: May 12, 2013, 01:47:38 PM »

मेरे पास मां है…


फक्त हा एक Dialog खूप काही सांगून जातो नाही का.
एका बाजूला अमिताभ पैशांनी घेतलेल्या साऱ्या गोष्टी सांगत असतो, ज्यात सर्व ऐश आराम आहे.
आणि त्याचे उत्तर शशीचा एकच Dialog  "मेरे पास मां है…". 


खर तर या साऱ्या गोष्टींच्या पलीकडे आईचे महत्व आहे.
पण आईचे पारडे हे नेहमीच जड असते नाही का… (Happy  Mothers Day)  - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मेरे पास मां है…
« Reply #1 on: May 14, 2013, 11:53:11 AM »


स्वामी तिन्ही जगाचा,
आईविना भिकारी!!!!


Happy  Mothers Day.............