Author Topic: शब्द भिजलेले....तुमच्या कवितांचं मुक्त अंगण  (Read 2068 times)

Offline Shona1109

  • Jr. Member
  • **
  • Posts: 64
कवी मित्र मैत्रिणींनो…
 जिने आपल्याला ओळख दिली...
बरेच दिवस कवितेसाठी काहीतरी  करायचं डोक्यात होतं…
तुम्ही सगळेच खूप सुंदर लिहिता…
बरीच वेळा चर्चा सुद्धा झाली होती या विषयावर कि एकत्र जमूया…
मला वाटतं ती योग्य वेळ आलीय…
लवकरच आपणच आपल्यासाठी मिळून
 एक छोटुसा कार्यक्रम करायचं सुचलंय
तेव्हा मला पूर्ण खात्री आहे
तुमच्या कविता या कार्यक्रमात  नक्की नोंदवाल…
 
हे शब्दांच एक मुक्त अंगण आहे स्पर्धा नाही ….
 तेव्हा इच्छुक असाल तर नक्की कळवा…

आपला मित्र …किरण खोत (9892782482)

Please upload your "kavita"s on below site and enjoy the program.

 

Regards,
Shona
« Last Edit: January 01, 2015, 04:28:43 PM by MK ADMIN »