मराठी लोकप्रिय लेखक या सदरात लक्ष्मण माने, मारुती चितमपल्ली, रणजित देसाई, द. मा. मिरासदार, वि. स. खांडेकर, विश्वास पाटील, सानेगुरुजी, शिवाजी सावंत, ......... या व अशा अनेक लेखकांचा समावेश होऊ शकतो, ज्या योगे इतरांना तांची आणि त्यांचा साहित्याची ओळख होऊ शकते. कथा, ललित लेखन इत्यादी आपले वाचक निशितच पाठवतील अशी आशा वाटते. अनेक मराठी लेखकांनी मराठी साहित्यात मानाची पाने लिहिलेली आहेत त्यांचा समावेश करावा हि नम्र विनंती....
८१ व्या ' अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे" अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या काही आठवणी मी लिहून पाठवू का???
अनेक मराठी कवींच्या बद्दल आपण माहिती दर्शवू शकतो, त्यांच्या कविता, आठवणी हि पाठवू शकतो...