जग एवढ फास्ट चालल आहे की आपण विसरू लागलो आहोत आपल्या संस्कृतीला मोठ्यांनी दिलेल्या संस्काराना..
असा का होत आहे? आपण का बदलू लागलो आहोत?
पालक आपल्या मुलांकडे का दुर्लक्ष करीत आहेत?
लहान पण म्हणजे देवाने दिलेल एक गिफ्ट नाही का?
मग का लहानपणीच मूलाना आकार दिला जात नाही?