« on: December 10, 2009, 11:14:07 AM »
मराठी लेखन या विभागात महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे असा विभाग असावा अशी विनंती आमच्या कड़े आली होती. त्याची पूर्तता जहाली आहे.
१. मराठी लेखन > महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक असा स्वतंत्र विभाग सुरु केला आहे
२. यात साध्य व. पु. काळे & पु ल देशपांडे यांचा स्वतंत्र विभाग आहे
३. भविष्यत् आपण यात अजुन कही लेखकांचा समावेश करू Ref :
http://marathikavita.co.in/index.php/topic,1939.0.html
« Last Edit: December 10, 2009, 11:16:45 AM by talktoanil »

Logged