बरेच mahine मराठी कवितावर काडले आणि नंतर जाणवायला लागले. मराठी लोक मनतात कि त्यांना कलेची जाणीव आहे
मुळीच नाही साधे कौतुक करायचे धाडास पण त्यांच्यात नाही. आधी त्यांना प्रतिक्रिया द्याला सोय नवती आता ती सोय करून दिली आहे तरी
त्यांचे हाथ थरथरतात like करायला किंवा comment द्याला. मराठी लोन्कासाठी कोणी काय करावे याची सोय राहिली नाही आहे. कारण त्यांना
त्यांची किंमत नाही. कोलावारी द सारखे गाणे सौथ मध्ये एवडे पसंद नाही केले आणि महाराष्ट्र मध्ये सगळ्यात जास्त पसंद केले गेले. ज्या महाराष्ट्राला
classical मुसिक ची परंपरा आहे तिकडे असे गाणे चालते नवल आहे थोडे तरी. मराठी पाऊल पडते पुडे एवडेच बोलण्यात आयुष जाणार मराठी लोन्कांची
अमराठी लोन्कांची कौतुक करण्यात त्यांना जास्त interst आहे. स्वताचे कर्तुत्व काय तर शून्य, मग एकदा मराठी मानून मेहनत घेवून काहीतरी वेगळे करणार
तेवे हे बोंबा maranar तो मराठी माणूस आमचा माणूस आहे मानून.मराठी माणूस अटकेपार झेंडे लावतो आहे खरे पण त्यांचा राहत्या घरातून त्याला हाकलून दिल्यावर
सध्या तरी एवडेच पुरे. मराठी माणसाचं इतिहास जेवडा जुना आहे तेवढाच तो kilasvana पण आहे आणि त्याचा उद्धार करायला चार lines पुरेशा नाहीत. जे लोग संताना पण सोडत
नाहीत तिकडे बाकीच्या लोंकाची काय कथा. मराठी माणसाचा बुडा खाली आता आग लागायची वेळ आली आहे आहे.