//कनाला पजेल गलफ्रेन्ड बीलफ्रेन्यड//
कनाला पजेल गलफ्रेन्ड-बीलफ्रेन्ड,
रोज ची कटकट ना डोक्याला टेन्शण|
नविन नविन बोलतान त्या सोना,पोना,पिल्या,
जूना झाला का म हालकट,कुतऱ्या,मेल्या|
नविन नविन तसा जाम बरा वाट्टे,
जीकर बगू तीकर तिचाच चेरा दीसते|
सगले कर पसारते मंग गुलाबी हावा,
आखा् दीवस मनान एकच वीच्यार तीला भेट्टाव कवा|
फोन व नुसता गूलु गूलु बोलतान,
कवर लाजतान ना कवर ते एक मेकाना इशार करतान|
प्रेमान परला का म झेंडूची फुला पन मोगऱ्याचिच वाट्टान||
थोरे दीवसाचीच आसते ती मजा,
प्रेमान सगल्यानाच भेट्टे हा सज्या|
भले भले पोरांची पन वाट लागले,
जवा ये प्रेमाचा त्यना नाद लागले||
जो परीयांत आसते पाकीट गरम,
तो परीयांतच रेतान त्या पोरी नरम|
येकदाचा का पैसा खपला,
मंग दाखवाला लागतान त्या त्यांचा रंग||
या तूमाला आता कवरा सांगला तरी काय फरक नाय परनार|
माहीत आसते प्रेमान धोका भेटला का जाम तरास होनार|
पन आमी मात्र प्रेम कराचा कवाच नाय सोरनार||
सचिन र पाटील.