Author Topic: मदत हवी ....  (Read 976 times)

Offline milan

  • Newbie
  • *
  • Posts: 1
मदत हवी ....
« on: December 28, 2010, 03:47:01 PM »
"आरस या ताऱ्यांची आकाशाला खुलवत , नसला लक्ख प्रकाश तरी चमचमणारे ते चांदणे अंधाराचे सवत कमी  करायचा प्रयत्न करते "

ह्या ओळी कोणत्या कवितेतल्या किवा पुस्तकातल्या आहेत ??

कोणाला माहित असेल तर कृपा करून सांगा ...लिंक पोस्ट करा जमल तर ....

Marathi Kavita : मराठी कविता