Author Topic: भारतात शोध का लागत नाही...?  (Read 1645 times)

Offline bornaresagar

 • Newbie
 • *
 • Posts: 3
* भारतात शोध का लागत नाही...? *
ते गेले चंद्रावर पण पांडू
का राहिला डोंगरावर...?
याचे कारण असे -भारतात जर
एखाद्या मुलाने आपल्या आजीला विचारले
 की ,"आजी, वीज का चमकते ?"तेव्हा आजीचे
उत्तर असते -"बाळा! वरती एक
म्हातारी दळन दळतेय
त्या जात्याच्या आवाज येतोय
आणि दळताना ठिणग्या उडत आहे. "पाऊस
का पडतो याची तर मुले काहीही उत्तरे
देतात.
(लहानपणी माझ्यापेक्षा थोडी मोठी मुले
मला सांगायची की वरतून इंद्रदेव ----
करतो तेव्हा पाऊस पडतो.)
अशा प्रकारची उत्तरे दिली जातात
म्हणून मुले विचार करत नाही व त्यामुळे
भारतात शोध लागत नाही.
दुसरा प्रसंग असा, एकदा एका लहान
मुलाने आपल्या आईला विचारले ,"आई तू
स्वयंपाक करत आहेस .चुल्ह्यावरील
भांड्यावर जे झाकण ठेवलेय ते असे
वरखाली का होत आहे? आई
म्हणाली"बाळा ! मला माहित नाही पण
तू शोध ."तिने असे उत्तर दिले
नाही की ,खालून कोणीतरी लाथा बुक्के
मारत आहे म्हणून ."----
तो मुलगा होता James Watt त्याने
आपल्या प्रश्नाचे उत्तर
शोधून'वाफेच्या इंजिन'चा शोध लावला.
ज्या देशात प्रश्नांची उत्तरे शोधण्यास
वाव मिळतो तेथेच शोध लागतो.

SOURCE- NITIN TALEGAOKAR

Marathi Kavita : मराठी कविता


Offline anilkhabale

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: भारतात शोध का लागत नाही...?
« Reply #1 on: February 25, 2012, 07:23:32 PM »
kHARACH ITAKI BIKAT PARISTITHI AAHE YA BHARTAT........
tyala jababdar aapan dekhil havot........
aaj america superpower country aahe...te ya sarkhya kahi shodh karnalyanmulech
jage vha bhartiyano.....n  nav navin shodh karayla chalu vha...

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: भारतात शोध का लागत नाही...?
« Reply #2 on: April 02, 2012, 11:36:25 PM »
kharach.....bharatat hi paristhiti ahe ani ti badalali pahije,