आज ही वारा वाहतो अबोल वेडा
मी ओढला गेलो होऊन धुंद त्यात ...
तोल सांभाळता सांभाळेना माझा
रणातली अनुभवली झुंज त्यात .....
का गुरफटलो गेलो मिठीत तिचा
ना साद काही ना धून त्यात...
वाहिला वारा असा बेधुंद होऊनी
अंती बेधुंदही गेला होऊन मंद त्यात.....
फुलले मन वेडे अन मोहोरला जीव
न पालवी हिरवळ न गंध त्यात......
ज्योती ही मालवली तेल संपून
अंधारले डोळे झाल्या बाहुल्या बंद त्यात.....
.....मंदार बापट
surekh gajhal...
dhanyawad kedar sir....:) asa lihinyachi pahilich wel ahe....
thanks :)
mst ahe....nawin style ahe ka tuzi?
chan watli.... ;D
thanks sagar..ho try krto ahe lihnyacha...:)
या वेब site वर जा .गजल शिकायला मिळेल
http://www.sureshbhat.in/ त्यातील बाराखडी नीट वाच .
Dhanyawad vikrant......
SUREKH!!!