आता ते घर
आपली वाट कधी
नाही पाहत
तसे तर
कुणी कुणाच नाही
रस्त्यावर
हवे छप्पर
थंडीत अंगावर
जाड चादर
आणि मिळावे
घास दोन उन
घ्याया गिळून
प्रेम ना पण
शाबूत व्यवहार
तिचा माझा
दु:ख रुमाली
भिजल्या वाचून
गेले फाटून
होता बहाणा
जरा खेचणे ते
नव्हत्या गाठी
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
केदार हि तुझ्यासाठी .माझी पहिली हायकू . हायकू आहे का नाही जरा सांग
सुटले घर,
तुटली सारी नाती,
एकटेपणा
मी वाऱ्यावर,
अश्रू हि ओझरती,
ना काही कोणा
पाखरे काही,
वर भिरभिरती ,
न कोणी दुजा
असह्य जिणे,
आशा फक्त उरती,
चमकल्या विजा
उदासवाणे,
बेघर का व्हावे, हि,
देवाची रजा??????
@ विक्रांत : छान प्रयत्न होता.
thanks madhura
सुटले घर,
तुटली सारी नाती,
एकटेपणा
मी वाऱ्यावर,
अश्रू हि ओझरती,
ना काही कोणा
पाखरे काही,
वर भिरभिरती ,
न कोणी दुजा
असह्य जिणे,
आशा फक्त उरती,
चमकल्या विजा
उदासवाणे,
बेघर का व्हावे, हि,
देवाची रजा??????
@ विक्रांत : छान प्रयत्न होता.
Madhura ji abhiprayat tumcha haat kon pakadu shalel...
Tumchi kavita hi khup chan ahe...
@ प्राजुन्कुश: Thanks अंकुश दादा, ..... कवी आहे म्हणाल्यावर, कविता नाही न सुटत.... मग पोस्ट असो वा कॉमेंट!!!
vikraant,
mi haiku baddal vachalay tyaa pramaane pahilya ani tisrya olit pratyeki 5 akshar ani madhlya (dusrya) olit 7 akshar havi...
केदार ,
मला वाटले पाच पर्यत ,कितीही .ओके .पुन्हा लिहीन .