Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: केदार मेहेंदळे on December 27, 2012, 03:36:36 PM

Title: आठवणी
Post by: केदार मेहेंदळे on December 27, 2012, 03:36:36 PM
प्रत्येक सुकलेल्या पानांत
लपल्या आहेत आठवणी जुन्या 
तुझ्या मिठीत घालवलेल्या संध्याकाळच्या
तुझा हात हातात घेऊन चाललेल्या रस्त्यावरच्या
आठवणीच आहेत पण......... ..............पानगळतीच्या 
हवेत उडत रहातील...........बस.........सुकलेल्या पनां सारख्या.....

केदार....