जीवनांतील सत्य कटु
मला आतां समजुन आले
क्षण भंगूर जीवनाचे
डोळी जेव्हां खेळ पाहिले
प्रेम राग माया मोह
अन सुख तसेच दुःख
वाटले अनंत पण
फुलावरले दंव बिंदू ठरले
रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://www.kaviravi.com/2013/01/blog-post_10.html (http://www.kaviravi.com/2013/01/blog-post_10.html)
awadali...mast ahe
chan kavita