नावावरून कविता करणे एक दिव्य असते.
एकदा असाच मैत्रीणसाठी वाढदिवसाची गिफ्ट म्हणून तिच्या नावावरून कविता करून दिली तेव्हापासून एक नवा छंद
जडला जणू. आज स्वताच्या नावावरून करण्याचा प्रयत्न केला खरा आता तुम्ही सांगा जमली कि नाही ते.
H - हळूवार नाजूक नाते...
A - अलगद पानावरील दव जणू,
R - रीमझीम पावसाची सर...
S - सुखावते तन मन जणू,
H - हल्कीशी रंगांची कडा...
A - अवकाशी सप्तरंगी जणू,
D - दरवलेल आयुष्यभर...
काव्याचा झरा. - हर्षद कुंभार
chaan
thanx Amoul