जीवन जीवन तरी काय आहे
निसर्गाचा साज आहे
वृक्षाचा डोल आहे
पाण्याचा खळखळाट आहे
जीवन जीवन तरी काय आहे
पंक्षाचा किलकिलाट आहे
सुर्याचा प्रकाश आहे
हवेची झुळूक आहे
जीवन जीवन तरी काय आहे
सुदंर किरणाचा स्पर्श आहे
ढगाचा गडगडाट आहे
विजेचा कडकडाट आहे
पाऊसाचा वृषाव आहे
रस्तावरील वेडी वाकडी वळणे आहे
Write by - शेखर धायरकर
Nice!
chan
Thanx