Marathi Kavita : मराठी कविता

Charolya, Ukhane, Jokes => Charolya => Topic started by: केदार मेहेंदळे on March 04, 2013, 12:51:46 PM

Title: पिंजरे ?
Post by: केदार मेहेंदळे on March 04, 2013, 12:51:46 PM
आकाशातल्या पक्ष्यांनाही
खुणावत असते घरटे
संसाराच्या पाशाला
म्हणू नये पिंजरे

बळ असेतो पंखांत
आकाशच घर वाटते
पिसे झडायला लागल्यावर
जमिनीची ओढ लागते 


केदार
Title: Re: पिंजरे ?
Post by: Madhura Kulkarni on March 04, 2013, 03:07:06 PM
Vaah....!