" तिच्या sms ला माझा reply ."
foreign currency समोर,
आमचा भाव आता रास्त नाही...
उगाच विनतोय मी शब्दांचे जाळे त्यांच्यासाठी,
ज्यांना आमच्या भेटीची ओढ़ नाहि....
कवी - विजय सुर्यवंशी.
(यांत्रिकी अभियंता)
लक्षात ठेव पण
रुपया जेंव्हा माझा वधारेल
माझ्या एका एस.एम.एस चा
रात्रदिवस तुला इंतजार असेल
केदार...
:) :) :) mastach kedar sir..