जर तु सोबतीला असतीस ...
कविता ही मी केली असती ...
शब्दांच्या त्या ओढीने मग ...
सर पावसाची बरसली असती ..
सोबत माझी जिंकण्या तिने ..
तुझ्याशी सखे स्पर्धा केली असती ..
चालेल तुला ??
कवी-विजय सुर्यवंशी.
(यांत्रिकी अभियंता)
chan
thank you sir..
:)
आवडलंय! अप्रतिम! :) :) :)
:) thank you mr milind :)