Marathi Kavita : मराठी कविता

General Category => General Discussion => Topic started by: मिलिंद कुंभारे on March 19, 2013, 01:26:48 PM

Title: कविता copy paste, चोर बाजार
Post by: मिलिंद कुंभारे on March 19, 2013, 01:26:48 PM
प्रिय रसिक मित्रानो!

माझी कविता "अबोल प्रीत", जी fb वर पोस्ट केलेली आढळली त्याबद्दल मी शहानिशा केली असता मला MK च्या खूप कविता त्यात पोस्ट केलेल्या आढळल्या! "फक्त तुझ्या एकटीसाठी या जगात आज जगात आहे" ह्या शीर्षकांतर्गत त्या सर्व कविता संग्रहित केलेल्या बघितल्यात. मी fb वर जाऊन त्याबद्दल comment केले असता निलेश पाटील या मुलाने कविता नकळतपणे पोस्ट केल्याचे कबुल केले व माफीही मागितली! मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण मला वाटतं ह्या मुलाला कविता copy paste करण्याचा छंदच असावा.त्याच fb  वर मी चोर बाजार copy paste असाही एक page बघितला!
पण हे जे तो करतोय तेव्हा तिथे तो कुठल्याच कवितेचे शीर्षक व कवीचे नाव टाकीत नाही ह्याची मात्र खंत वाटते!

आपण सर्वांनी मिळून यावर काही तोडगा काढता येईल का ते विचारात घेतले पाहिजे!

मिलिंद कुंभारे  :P :P :P
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: केदार मेहेंदळे on March 20, 2013, 10:16:37 AM
mitra

aapan mansachi vrutti badalu shakat nahi. :(
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: Madhura Kulkarni on March 20, 2013, 01:45:20 PM
Kedar dada,
Khar aahe. :(
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: kuldeep p on March 20, 2013, 06:11:19 PM
इथे कोणाला बोलून काहीच फायदा नाही

आणि इथल्या मोठ्या कवींना काहीच फरक पडत नाही कारण त्यांच्या दिवसाला ५-६ कविता सहज बनतात

पण फरक पडतो तो फक्त आपल्या सारख्या लहरी कवींना कारण आपली एक कविता पण मुश्किल ने बनते


मी या साठी भरपूर जणांची हेल्प घेण्याचा प्रयत्न केला पण काहीच फायदा नाही

मी नावं नाही घेणार पण आपल्या mk वरच्या काही सिनिअर कवींची हेल्प पण मागितली पण काहीच फायदा झाला नाही


इथलं admin पण आपली साथ देत नाही

:(
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: मिलिंद कुंभारे on March 21, 2013, 09:50:31 AM
मित्रा
बरोबर आहे! म्हणतात ना जितकी मानसं तितक्या वृत्ती!
केदारजी म्हणतात तसे आपण प्रत्येकाची वृत्ती बदलू शकत नाही!
पण प्रयत्न तर नक्कीच करू शकतो!
आपण आपल्या लेखणीतून अशा लोकांना जास्तीत जास्त प्रबोधन केले पाहिजे!
फार नाही पण थोडा तरी प्रभाव पडेल!
आजच्या जगात तंत्राध्यान इतक प्रगल्ब झालंय कि आपण काहीही मग ते साहित्य असो कि फोटो सहज कॉपी पेस्ट करू शकतो, कुठेही share करू शकतो!
एका दृष्टीने त्याचा आपल्याला फायदाच होत असतो, आपल्या भावना खूप लोकांपर्यंत पोहोचवू शकतो!
आपण लिहितो ते स्वतःचा छन्द म्हणून! पण त्या भावना कोणी आपली दखल न घेता कॉपी पेस्ट करत असतो याची मात्र खंत वाटते! :( :( :(

मिलिंद कुंभारे  :) :) :)
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: kuldeep p on March 21, 2013, 11:29:45 AM
मित्रा कविता share करण्याबाबत काहीच प्रॉब्लेम नाही पण ज्याची कविता आहे त्याचे श्रेय त्याचे नाव टाकून त्याला द्यायला हवे ना
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: मिलिंद कुंभारे on March 21, 2013, 11:56:45 AM
अगदी बरोबर आहे! पण असे होत नाही याचीच खंत आहे!
म्हणून उदास तू होऊ नकोस अन नवीन नवीन कविता लिहायचं तू सोडू नकोस!
तुझी कविता जरी कुणी चोरली तरी त्याची खंत मनी बाळगू नकोस!
तुझ्या लेखणीतून मराठी साहित्य संमृद्ध होत असतं हे तू विसरू नकोस! :) :) :) :) :) :) :) :) :) :)

Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: santoshi.world on March 21, 2013, 02:23:27 PM
@ मिलिंद कुंभारे :
यावर उपाय एकच आहे मित्रा, तुझी कविता चित्रस्वरूपात पोस्ट कर. हे copy paste बहाद्दर एवढे आळशी असतात कि ते तुझी कविता type करून स्वत:च्या नावावर खपवण्याची तसदी घेणार नाही... हा पण तुझे नाव त्यावर अश्या ठिकाणी टाक कि ते कुणी crop करू शकत नाही... किंवा तुझ्या नावाचा watermark पूर्ण कवितेवर येवू दे ..... म्हणजे copy paste बहाद्दरांना थोडा आळा बसेल..

@ praajdeep :
MK मोठे कवी आणि छोटे कवी असा भेद कधीही करत नाही मित्रा ... एक कवयत्री म्हणून तुझे खालील वाक्य मला थोडे खटकले..
"आणि इथल्या मोठ्या कवींना काहीच फरक पडत नाही कारण त्यांच्या दिवसाला ५-६ कविता सहज बनतात
पण फरक पडतो तो फक्त आपल्या सारख्या लहरी कवींना कारण आपली एक कविता पण मुश्किल ने बनते."
जाणूनबुजून ठरवून कधी कविता करता येत नाही रे ... ती आपोआप सुचावी लागते... काहीच्या दिवसाला ५-६ कविता सहज बनतात कारण ते कविता जगत असतात.. आपण फक्त आपल्या प्रेमावरील अनुभववरच कविता करत असतो,     त्यांच्यावर विषयाचे बंधन नसते.. ते कशावर हि कविता करू शकतात.....

इथले सिनियर कवीं तुझी काय मदत करणार ते स्वत:च ह्या प्रकाराला बळी पडलेले असतील आणि ह्यावर उपाय शोधत असतील ...

MK admin स्वत: कवी नसून हि त्याने हि site बनवली आणि आपल्या सारख्या अनेक नव कवींना व्यक्त होण्याचे एक माध्यम दिले. यावर  काही उपाय असताच तर त्याने नक्कीच अमलात आणला असता ... त्यामुळे admin साथ देत नाही असे समजू नका ......

हा प्रतिसाद एवढ्याच साठी कि इथे कोणी कोणाला हि दोष देवू नका .... प्रत्येकाने स्वत:ची मदत स्वत:च करावी ...  तुमच्या कविता चित्र स्वरुपात watarmark सकट पोस्ट करा... may be ह्या प्रकाराला थोडा आळा बसेल.
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: मिलिंद कुंभारे on March 21, 2013, 02:43:33 PM

मी तुमच्या मताशी अगदी सहमत आहे!

कविता चित्रस्वरूपात पोस्ट करने हा एक उपाय असू शकतो!

जाणूनबुजून ठरवून कधी कविता करता येत नाही रे ... ती आपोआप सुचावी लागते... काहीच्या दिवसाला ५-६ कविता सहज बनतात कारण ते कविता जगत असतात..

आपले हे विचार आवडलेत!

धन्यवाद  :) :) :)
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: मिलिंद कुंभारे on March 22, 2013, 11:09:16 AM
संतोषी ताई!

आपण सुचवल्या प्रमाणे मी माझी कविता चित्ररुपात लिहायचा प्रयत्न केला!
पण मला ते जमत नाही आहे! online कविता type करताना ती चित्ररुपात कशी type करावी हे मला व MK वरील वाचकांना कुणी मार्गदर्शन केलेत तर बरे वाटेल!

तसेच आपण watermark कवितेवर चीटकवावा असेही सुचवले! मला वाटतं MK admin ने ह्यात पुढाकार घेऊन एक MK चाच permenant watermark online कविता type करतानाच किंवा कविता पोस्ट करतानाच चीटकवावा असे वाटते!
कदाचित प्रत्येकालाच MK चा watermark आपल्या कवितेला चीटकलेला आवडणार नाही! तर त्यासाठी option पण ठेऊ शकतो, जसे कविता पोस्ट करताना ज्याला MK चा watermark चीटकवावासा वाटत असेल तर त्याने तो option select  करावा! असे केल्यास कविता पोस्ट करणारयाला जास्त त्रास होणार नाही व copy paste चोरांपासून कविता चोरी होण्याचे प्रकार काहीश्या प्रमाणात कमी होतील!
MK admin ने ह्याचा विचार करावा असे मला वाटते!

मिलिंद कुंभारे! :( :( :(
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: santoshi.world on March 22, 2013, 12:01:05 PM
MK admin la asa watermark takan possible nahi may be ........ tarihi anil will answer on this .....

image file sathi ek sopi paddhat sangate .
word file open kar
tyat photo copy paste kar ....
mag tya photo var tuzi kavita copy paste karun tula havi tashi adjust kar ......... mag key board madhale print screen button dab
mag paint brush open karun tyat copy paste kar ..........
save that file
mag photo editor madhye ti file open karun tula havi tashi crop kar ...

dusari paddhat mhanje photoshop .... tula jar photo shop yet asel tar well n good ........ nasel yet tar basic shikun ghe tuzya kavitenchi image file banavya purti ..... net var baryach site var photoshop tutorials ahet ....... mala jasa vel milel tashi mi mahiti takat jain hyach post var ........

he kam jara vel khavu ahe ...... pan tumhala jar vatat asel ki tumchi kavita chori hovu naye tar tumhala evadha vel tar kadhavach lagel ........ :)

MK members madhye konala etar hi paddhat mahiti asatil tar tyani tya krupaya ethe share karavyat .....
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: santoshi.world on March 22, 2013, 12:04:03 PM
google cha marathi transilator cha fond tuzya pc madhye download kelas tar tula typing ekdam sope hovun jail ......
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: मिलिंद कुंभारे on March 22, 2013, 12:10:43 PM
संतोषी ताई!
Reply दिल्याबद्दल धन्यवाद!
मी आपण सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करून बघेल!
मिलिंद कुंभारे!  :)
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: केदार मेहेंदळे on March 22, 2013, 01:35:12 PM
Open the world file and type the poem.
Insert picture.  Go to Text Wriping. Select behind text option. arrange the fonts, brightness, colour etc.
Go to print option. Select printer as Cute PDF writer. press OK. Computer will creat a PDF and will ask the location for saving the file. Save the file on desktop.
Then go to desktop and open the PDF file so created. then go to Tools - Select & Zoom - snap shot tool. A croo will appear. Just mark the picture by that cross. After you finish the picture will be highlited and automaticaly copied.
Then open paint brus. Select Edit - Pest. the picture will be pested on paint brush. Save it on desk top.

Open the bitmap image file socreated and edit the picture. crop it as required.
Go to
http://tinypic.com/?t=postupload (http://tinypic.com/?t=postupload)
select the picture by giving the location in brouse option. A foto will be created. Copy the image file link created there and pest the link on MK page where you watnt to post.

You may find it difficult but once you practice it it will be very fast. You can selct more than one picture, write the text any where and then creat the PDF so that you can have multiple images.

HAHAHAHAHAH......... Damlo buva..... All the best. ;)
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: MK ADMIN on March 22, 2013, 05:11:49 PM
Sorry. I am out of station and will reply in details on Saturday.
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: मिलिंद कुंभारे on March 23, 2013, 09:52:07 AM
संतोषी ताई आणि केदार दादा!

मी दोन्ही पध्दती आजमावून बघितल्या!
पण थकलो बुवा!
मला चित्र कॉपी करणे, त्यात कविता पेस्ट करणे इथपर्यंत जमलंय! पण त्यापुढे माझा घोळच होतोय!
प्रिंटर/प्रिंट मध्ये गेलो कि cute pdf writer येताच नाही!
प्रिंट स्क्रीन butten दाबले कि काही येतच नाही!
तसेच मराठी फोन्ट माझ्या pc मध्ये उपलोड होत नाही!
मी आतापर्यंत online कविता type करून तीच MK मध्ये online च पेस्ट करतो!
माझ्या pc मध्ये जो मराठी फोन्ट आहे त्यात कविता लिहिली अन ती MK वर पेस्ट केली तर text येत नाही!
कदाचित माझ्या pc मधेयेच technical प्रोब्लेम असावा!
मला मराठी typing सुरवातीला जमत नव्हते, तेव्हा मला MK admin ने एक लिंक पोस्ट केली त्यामुळे मला आता सहज माझ्या  कविता type करता येतात तसेच reply  हि सहज पाठवता येतात. त्याबद्दल मी MK admin चा खूप आभारी आहे!
अशीच एखादी लिंक कुणी MK वर पोस्ट केली तर कविता चित्ररुपात लिहायला सोपे जाईल!
तसे मी आपण सुचविलेल्या instructions follow करून पुन्हा प्रयत्न करतो!

धन्यवाद!
मिलिंद कुंभारे  :( :( :(
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: केदार मेहेंदळे on March 23, 2013, 12:05:40 PM
Milind,


Majhya var vishwas asel tar chitravar type keleli kavitechi world file mala pathav. mi pdf ani pudhch saqgal karun tula mail karin. majhya gharchya pc madhe sudhda Cut PDF nahiye,pan officechya pct ahe. tya mule monday to friday la kedar.mehendale@uti.co.in var mala tujhya personal mail varun file pathavalis tar mi tul lavkarat lavkar pudhach sagal krun dein. Mi hya mangalvari bahutek office madhe nasin.


dusar option mhnje ekhdya PC walya kadun cutPdf printer option madhe install karun ghe. Te permanant option ahe.




All the best
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: मिलिंद कुंभारे on March 23, 2013, 12:26:25 PM
प्रिय केदार दादा!

प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद! :) :) :)
माझ्या कविता अशा खूपच अप्रतिम असतात असे नाही! त्या कोणी चोरल्या तरी मला काही फरक पडणार नाही!पण तरीही आपल्या पायाशी एवढं अत्यधुनिक तंत्रज्ञान लोळत असताना त्याचा आपण उपयोग करून घ्यावा व शिकूनही घ्यावे असे वाटत असते!मी कविता लिहून बघतो ते फक्त एक विरंगुळा म्हणून!
पण बाकींच्या कवींचे तसे नाही, त्यांना आपली कविता आपलीच असावी असे वाटते आणि एक प्रकारे ते योग्यही आहे!
अशांसाठी आपण काही तोडगा काढायला पाहिजे असे मनापासून वाटते!
माझी एखादी कविता मी तुम्हाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे कॉपी पेस्ट करून पाठवील! तुमच्यावर अविस्वास ठेवायचा प्रश्नच येत नाही!

प्रतिसादाबद्दल
धन्यवाद ! :) :) :)
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: santoshi.world on March 23, 2013, 05:24:41 PM
jyana ase vatate ki tyanchi kavita tyanchich rahavi tyani apali kavita copy right karun ghyavi ......... may be dadar la office ahe tithe javun karavi lagate .......... full process mala mahit nahi .......... kavita copy right asel tar tumhi copy paste choran kadun dand vasul karu shakata .........
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: santoshi.world on March 23, 2013, 05:32:31 PM
are key board varil print screen button press kele ki tula kahi hotana disnar nahi pan tuzi screen aapoap copy hote ...... tula ti paint brush open karun tya madhye fakt paste (Ctrl + V button on key board) karavi lagel .....
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: sylvieh309@gmail.com on March 24, 2013, 03:03:29 PM
कविता आवडल्यावर तुम्ही ती व्यक्त करू शकता पण स्वताच नाव टाकायाला नको, म्हणजे चूक आहे असा मला वाटत
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: मिलिंद कुंभारे on March 26, 2013, 01:53:20 PM
संतोषी ताई!
आपण सांगितल्या प्रमाणे मी कविता picture वर कॉपी पेस्ट झाल्यावर Prt. Scr. बटन दाबले व पेंट मध्ये जाऊन पेस्ट करून सेव पण केले! आता ती पूर्ण कविता एका word screen मध्ये दिसते. त्यातली फक्त कविताच MK वर नवीन टोपिक मध्ये कशी पेस्ट करावी कळत नाही! MK च्या screen वर गेले तर paste command च येत नाही! काय करू?

मला वाटतं मी तुम्हाला जास्तच  त्रास देतोय! पण मी बरोबर follow केले तर मला व बाकीच्यांना पण ते जमेल असे वाटते!
तेव्हा आपण आपल्यास जसा वेळ मिळेल तसे आम्हाला शिकवत राहा!
धन्यवाद!
मिलिंद कुंभारे  :) :) :)
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: santoshi.world on March 26, 2013, 04:32:41 PM
save keleli image file "microsoft office picture manager" madhey open kar .....
tya madye "edit picture" option asel tyavar click kar ...
screen chya right hand side la "edit using these tools" madhye "crop" option select kar ...
picture var black lines yetil.. tya curson ne tula image jitaki haviy tith paryant move kar ..... mag ok de....... ani changes save kar ......
pudhachi process tula ethaparyant jamale ki sangate.... adhi he try kar .... thoda vel lagel pan ekda ka tu shiklas ki mag tula sagale sope vatel ...
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: santoshi.world on March 26, 2013, 04:36:37 PM
mk var image file upload kashi karayachi tyachi process khalil link var mk admin ne ekdam detail madhye dili ahe ..... kahi samajale nahi tyatale tar vichar ...
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: मिलिंद कुंभारे on April 03, 2013, 11:50:41 AM
संतोषी ताई!
मी प्रयत्न केला! पण माझ्या PC मध्ये "microsoft office picture manager" च नाही! :-\ :-\ :-\
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: santoshi.world on April 03, 2013, 06:05:52 PM
photo editor sathi kuthale software ahe mag tuzyakade? ............ i guess pratyek pc madhye by default kuthala na kuthla tari photo editor software asatoch .... "windows photo editor" ahe ka? asel tar mag tyat same steps follow kar ......

(photo chya file var right click kar ... tyat "open with" option madhye kuthale kuthale option dakhavat tuzya pc madhye te bagh ani mala sang... jamal tar sagalya option madhye open karun bagh image file ... kuthalya na kuthalya tari option madhye "edit" option aselach tyat "crop" select karun same steps ...)
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: मिलिंद कुंभारे on April 04, 2013, 10:20:33 AM
 संतोषी ताई!!!

जमलंय की !!!
फोटो कवितेसह क्रोप करून सेव केली!
आता ती MK वर कशी पोस्ट करू????

मिलिंद कुंभारे  :)
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: santoshi.world on April 04, 2013, 01:13:46 PM
khalil link var check kar ........ MK Admin ne image file upload kashi karavi yavar savistar mahiti dili ahe ti follow kar ....... kahi problem ala tar vichar

http://marathikavita.co.in/index.php/topic,2236.0.html
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: मिलिंद कुंभारे on April 04, 2013, 03:39:22 PM
संतोषी ताई! :)

जमलंय की! मी mk वर ती चित्र रूपांत कविता पेस्ट पण करून बघितली! comments मध्ये बेधुंद या topic मध्ये!
पण mk वर त्याची फक्त लिंकच आली. ती कविता चित्र रूपांत वाचायची असेल तर ती लिंक click करावी लागते!

तो topic उघडल्याबरोबर चित्र रूपांत कविता दिसण्यासाठी काय करावे? मला हे एक शेवटचं guide करा!

हे सगळ शिकताना मला खूपच आनंद व उत्साह वाटला.
आपण बरोबर guide करत गेल्यामुळेच ते शक्य झाले!

पण आपण जेव्हा चित्र रूपांत कविता पोस्ट करतो तेव्हा ती वाचायला कठीण जाते, image mix up झाल्यामुळे!
पण व्यवस्थित कलर manage केले तर येईल वाचता!

धन्यवाद!!!!! :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: केदार मेहेंदळे on April 05, 2013, 11:11:22 AM
http://tinypic.com/?t=postupload (http://tinypic.com/?t=postupload) hya link var jaun tujhi save keleli file open kar. Tyacha foto tayar hoil. ani tula ek image file chi link milel. e.g. ashi
(http://i50.tinypic.com/359wc1u.jpg)

MK var new topik madhe insert image hya buton var clik kar ani hi image link tithe post kar.

itak sopp aahe. :D

Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: मिलिंद कुंभारे on April 05, 2013, 11:25:59 AM
thank u!!
karun baghato!! :)
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: प्रशांत नागरगोजे on May 17, 2013, 09:23:21 AM
tukaramanche abhang hi chorale hotech....pan khant keli nahi.....tuka abhang karat gela, mag pudhe jaganech tharavale, khara kon ani khota kon.
ithe pratyek jan kavita chori gelyach dukh manat gheun basalay, yala mi sudha apavad nahi....pan pudhe vichar kela, devane hi kala mala dili ahe ti jagala dakhavanyasathi, tyanchi karmanuk karanyasathi. tyabadalyat tyane kadhich mazyakadun kahi apeksha keli nahi, mag mazi ekhadi kavita koni choratyane choralich tari kay harakat ahe....ha zara aahe, kadhi n aatanara, nehami zulzul vahanara....tyamule binthokpane kavita karat ja....

choranare chorat rahatil, to tyancha dharma ahe....apala dharma ahe kavita karne ani jagachi karamanuk karne......
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: मिलिंद कुंभारे on May 17, 2013, 09:38:58 AM
प्रशांत.......छान .......

कविता ......हा झरा आहे कधी न आटणारा .......... नेहमी झुळझुळ वाहणारा .......... छान .......

कविता करत रहा ......... चोरट्यांची वृत्तीच असते चोरण्याची ......... खंत मनी बाळगू नका
आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचतात............
मग त्या आपल्या नावांसहित किंवा चोरांच्या माध्यमातून .......
ह्यातच समाधान मानू  या .......
:) :(
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: Çhèx Thakare on July 09, 2013, 04:04:53 PM
santoshi world total agree

n milind dada watermark sathi tumala ms office chi madad ghya

n photo sathi

http://www.nchsoftware.com/photoeditor/index.html

ya link vr softwr ahe te dwnld karun tumi tumcha kavita chitra rupat taku shakatat

jar ajun madat lagli tr msg kara me ahe help karayla
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: मिलिंद कुंभारे on July 16, 2013, 04:14:15 PM
चीत्ररुपांत कविता किंवा watermark हा पर्याय फारसा उपयोगी पडेल असे नाही वाटत ....
कारण कविता असतेच किती मोठी फार फार तर एक पेज ... सहज type करता येते ... आणि हल्ली unicode font online उपलब्ध आहेतच तेव्हा type करून copy paste करणे काहीच कठीण नाही !!!!
राहिला एक पर्याय कविता copy right करून घेणे ... पण त्याची procedure काय आहे माहित नाही ...
कुणाला माहित असल्यास ह्या लिंक वर share करावी ....

तसेही आपण MK वर कविता पोस्त करतो तेव्हा date आणि time अगदी सेकंदात नोंदवलेला इथे दर्शवतो ... मग हे कॉपी right नव्हे काय ???

Çhèx Thakare,
मी नेहमी online कविता type करून त्या MK वर copy paste करतो ... तेव्हा online कविता type करताना watermark कसा घालायचा ????
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: Rajesh khakre on December 23, 2014, 11:49:30 AM
कविता चोरांबद्दल मित्रांचे विचार वाचलेत.
मला वाटते आपण ज्यावेळी एखादी कविता लिहतो तेव्हा त्याच वेळी आपल्या
ह्रदयाला एक अपरिमित आनंद मिळत असतो. खरं तर तेच कवितेचं फलित असते. जो
खरा वाचक असतो किँवा कवितेवर प्रेम करणारा असतो तो कधि कुणाच्या कविता
चोरणारच नाही.कारण दुसर्या कविच्या कविता स्वतःच्या नावे पोस्ट
करणार्याला समाधान मिळू शकत नाही.समाधान चोरण्याची गोष्ट खचितच नाही तर
अनुभवण्याची गोष्ट आहे.तसेच कविता चोरांनी हे ही ध्यानात घेतले पाहिजे कि
कविता हे चोरी चे करिअर घडविण्याचे क्षेत्र अजिबात नाही. चोरी करण्यासाठी
इतर पुरेशा जागा आहेत.चोरी हा व्यवसाय ही प्रतिष्ठेचा नाही ;तसेच इतर
क्षेत्रात त्यांनी स्वतः ला आजमाविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही
एखादी कविता करावी असे एखाद्या तरी कविला नक्कीच वाटेल.
Title: Re: कविता copy paste, चोर बाजार
Post by: मिलिंद कुंभारे on June 30, 2015, 03:02:12 PM

आपण ज्यावेळी एखादी कविता लिहतो तेव्हा त्याच वेळी आपल्या
ह्रदयाला एक अपरिमित आनंद मिळत असतो. खरं तर तेच कवितेचं फलित असते.

thanks, Rajesh......