सुकलेल्या पानावरचे
दवबिंदूही सुकलेलेच असतात
जरी वाटे स्पर्श करावा तरी
अश्रू आटलेलेच असतात
दुख सर्वांनाच होते
कुणी दाखविते कुणी लपविते
असाच काळ जातो
वयाचा पसारा उलटतो
प्रेम जाते राहून
आठवणीच सोबत राहतात
अचानक मग पडता गाठ
सारे भेद उलगडतात
जरी उलगडले भेद तरी
नशिबाच्या भागाकारात मात्र
शून्यच बाकी राहतो...
शून्यच बाकी राहतो...
... प्राजुन्कुश
...Ankush
chan aahe kavita!!! :)
chaan aahe :)
so sad..
Milindji... Maddyji... Kedar sir...
.. Dhanyavad.
:'( :'(
Dhanyavad Prashantji...
khupach chhan
so sad.. प्राजुन्कुश :(
Vinodji... Sunitaji...
... Dhanyavad.