आयुष्यात कधी आनंदाचे क्षण येतात,
तर कधी दुखाचे क्षण येतात,
आनंद उपभोगायला खूप माणसे येतात, पण
दुखात मात्र ती कुठे बंर निघून जातात ??
© कौस्तुभ :'(
माहित नाही .......
छान :)
क्षणभंगुर हे जीवन असते
क्षण प्रत्येक जगून घ्यावा,
कधी दुःखाचा कधी सुखाचा,
हरएक प्याला पिऊन घ्यावा....
Thank You Milindji ani Madhuraji
Madhuraji
chan reply dilat awadali mala charoli tumchi
Thanks.
चारोळी आवडली!! सुख के सब साथी ,दुख मी न कोय ,
अशाच समयी निज-परक्यांची संयुक्त ओळख होय !!.........सुनिता