तुझे नसणे म्हणजे
सारे काही सुने आहे,
तू येशील परत
म्हणून श्वास घेणे आहे..
तू येशील परत
म्हणून श्वास घेणे आहे..
kya baat..... :)
dhanyawad :)
wa
येशील तू परत तेव्हा तूझा मी नसेल
येशील तू परत तेव्हा तूझा मी नसेल
पाणी येईल तूझ्या डोळ्यात ते व्हा
जेव्हा तिच्या मिठीत मी असेल
-: Çhéx Thakare