जात पातीच्या बंधनात अडकू नका
माणसातली मानवता वाया दवडू नका
नाहीतर हे पुढारी बोली लावतील तुझी
यांच्या जाळ्यात अडकून पोळ्याचा बैल बनू नका........
सुनिता नाड्गे [शेरकर ]
:) :)
जिथे दुष्काळच पडलाय माणुसकीचा
अन झरा पाझरतोय दृष्ट प्रवृत्तींचा
शंकाच मनी असते, सरणार का
दुष्काळ त्या साठ गावांवरचा!!!!
:'( :'( :'(