देवदास तूच दिल ना नाव
हातात घेऊन बोतल दारू
फिरतो करत पारू पारू............!
देवदास तूच देल ना नाव
गावातले माणसे मानता गाव सोड
घरातली माणसे मानता घर सोड
आईला काही म्हंटल त आई म्हणते पारूला सोड
आणि तू मानते आता दारूला सोड......... !
देवदास तूच दिल ना नाव
करत हिंडतो मी पारू पारू
आता या वेड्या जीवाला कस मी सावरू......................!
देवदास तूच दिल ना नाव
संपले जीवन तुझा आठवणीत
तरी या वेड्या जीवाला आहे तुजीच हव
देवदास तूच दिले ना नाव..................!
.
........... (राहुल ढाकणे)
छान कविता आहे :)
hahahahahahahaah....mitra kavita aavadli pan maza mate hi vinodi kavita hol..
karan yat aashay thodasa chitrapatashi miltajulta aahe....
छान.... :D :D :D