मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: rudra on July 02, 2013, 12:24:18 PM
Title: खेळ..........
Post by: rudra on July 02, 2013, 12:24:18 PM
खेळण्याचा हा भाव निराळा जिंकण्या हरण्याचा हा डाव निराळा कुणाच्या हरण्याने मन सुखावते, कुणी जिंकणाऱ्याचे गाव निराळे... पाहिला,हा खेळाचा मी रंगच न्यारा कधी हसणे मिश्किल स्वतःवरले, कधी कुणी रडणाऱ्यांचे सांत्वन करावे...