मन बंधिस्त जणू ...
विचारांना कुठही थारा नाही,
मुक्त भरारी घेण्या ...
आपुलकीचा वारा वाहिला नाही. - हर्षद कुंभार (Harshad Kumbhar) .
खूप मस्तं ! बंदिस्थ या विचारांना
जरा मुक्त विचरू दे ,
अन आपुलकीच्या हिंदोळ्यावर
मनसोक्त झुलू दे :) :) :)सुनिता
thanx sunita