हिरव्या हिरव्या तृणावर
फुल कोवळ हसत होतं
फुलपाखरू भिरभिरून
त्यावर उडून बसत होतं
टुणकन उडी सशाची आली
फुल त्याच्या मनात होतं
फिरवली त्याने डोळ्यांची लाली
मूळखंडावर बसून फुलपाखरू रडत होतं
मनातल्या मनात कुढत होतं...
मनातल्या मनात कुढत होतं...
..... Author Unknown.....
www.facebook.com/ankush.navghare.353
Are are...
Dhanyavad...