आज खरच खूप,
एकटा समजतोय स्वत:ला,
तुला विसरण्यासाठी आठवून,
त्रास करून घेतोय मनाला.....
एकांतात रडत असतो,
उराशी कवटाळून तुझ्या आठवणीना,
माझे दु:ख का,
कळतच नाही कुणाला.....
तू दिलेल्या जखमा,
आज हि ताज्या आहेत,
त्याला मलमही कोणी,
माझ नाही उरलं द्यायला.....
तू क्षणातच सोडून,
मोकळी झालीस मला,
तू दिलेले दु:ख,
सांगू तरी कुणाला.....
कशा व्यक्त करू,
मनातल्या भावना माझ्या,
काय काय तरी करू मी,
तुला कायमच विसरायला..... :'( :'( :'(
_____/)___/)______./¯"""/')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,\)
© सुरेश सोनावणे.....
Keep yourself busy in some work or ur hobbies etc. ..........
काय काय तरी करू मी,
तुला कायमच विसरायला.....
tuzaya pasun lamm janne sakya navte re mala pan zalae re lamm , karan hote re me konachya gharachi shaan. me jare mahtle asle visar mala , pan tu visharnar nahi he thouk hote re mala.noko duku Savtala karan tarsh hote mala . KARAN ME PAN PREM KELA RE TULA...........@@@@@@
akansha ji
khup chan
durava ha kahi kshanacha ahe
prem bandh janmojanmacha ahe