एकदा एका रात्री
तुझी आठवण झाली
तेव्हा लगेच एक चांदणी
पटकन चमकून गेली
दोन्ही हात जोडुन देवाला
मागने मागितले एक
तूच सतजन्मि मला
पती म्हणून भेट
मागने मागून डोळे उघडले
माझ्या पुढे तू दिसलास
बघून तुला लाजले जरा
तू तुझा हात माझ्या हातात दिलास
अचानक वारे जोरात आले
हात आपले पटकन सुटले
झटकन उठून उभी राहीले
माहीत पडले स्वप्नच तुटले
अचानक वारे जोरात आले
हात आपले पटकन सुटले
झटकन उठून उभी राहीले
माहीत पडले स्वप्नच तुटले :'( :D
khuuuuuuuuup sundar kavita ahe thanks
Thanks!!